Vivekananda Kendra Marathi Prakashan Vibhag

Shorya katha Bhag-2( शौर्य कथा भाग २ )

Rs.100.00
Shorya katha Bhag-2( शौर्य कथा भाग २ )
Shorya katha Bhag-2( शौर्य कथा भाग २ )
Publication Year: 
2014
Format: 
Soft Cover
Pages: 
152
Language: 
Marathi
VRM Book Code: 
3032
Shorya katha Bhag-2( शौर्य कथा भाग २ )
Shorya katha Bhag-2( शौर्य कथा भाग २ )

Shorya katha Bhag-1( शौर्यकथा भाग १ )

Rs.80.00
Shorya katha Bhag-1( शौर्यकथा भाग १ )
Shorya katha Bhag-1( शौर्यकथा भाग १ )
Publication Year: 
2013
Format: 
Soft Cover
Pages: 
128
Language: 
Marathi
VRM Book Code: 
3031
Shorya katha Bhag-1( शौर्यकथा भाग १ )
Shorya katha Bhag-1( शौर्यकथा भाग १ )

विवेक विचार - सांस्कृतिक मराठी मासिक

Rs.0.00
Vivek Vichar
गेल्या २५ वर्षांत ‘विवेक विचार’ने मराठी जनांत वैचारिक जागरण करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. वाचकांचे प्रोत्साहन व आग्रह यामुळे चौमासिक असलेले हे नियतकालिक २००७ च्या विवेकानंद जयंतीपासून मासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. घटनाचक्र, सहज-संवाद, अशी माणसं...,हिंदुराष्ट्राची हृदयस्पंदने यांसारख्या सदरांच्या माध्यमांतून विवेक विचारने वाचकांशी स्नेहाचा बंध विणला. परिणामी वाचकच विवेक विचारचे प्रचारक बनल्याचा अनुभव आला. वाचकच आपल्या ८-१० परिचितांची वार्षिक वर्गणी गोळा करून पाठवतात, ही बाब आता नित्याचीच झाली आहे. वाचकांकडून मिळणारे हे प्रेमच आमच्या कार्याची ऊर्जा आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे माहितीचे डोंगर जमले, परंतु नेमकेपणाचे झरे आटले आहेत. अशावेळी ‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे ब्रीद घेऊन कार्य करणार्‍या विवेकानंद केंद्राचा संदेश मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विवेक विचार करीत आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य विवेक विचारच्या माध्यमांतून सुरू आहे. स्वीमीजींचे विचार विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, गरीब-श्रीमंत,दलित, पीडित, शोषित, महिला, वैज्ञानिक, हिंदू, अहिंदू, आस्तिक, नास्तिक,प्रस्थापित, विद्रोही किंबहुना सर्वच स्तरांतील माणसाला आपलेसे करून त्याची उन्नती साधणारे आहेत. हे विचार विविध विषयांच्या परिप्रेक्षात वाचकांपर्यंत पोहोचवून वाचकाचे अनुभवविश्‍व समृद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजेच विवेक विचार. धर्म हा या राष्ट्राचा प्राण आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणत. आज अनेक शक्ती देशाच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी सरसावल्या आहेत.धर्मांतरण, जिहाद, आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे. अशावेळी ‘मला काय त्याचे?’ या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणार्‍या चळवळीचे नाव आहे विवेक विचार. या राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली, असे थोर विचारवंत आर्य चाणक्य म्हणतात. सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे विवेक विचार. विस्तार हेच जीवन अन् संकुचितता म्हणजे मृत्यू. बदलत्या काळाचे भान ठेवून वाचकाला बहुश्रुत बनविण्याची चळवळ आहे विवेक विचार. विवेक विचार हे वाचकाच्या मनावर संस्कार करणारे मासिक आहे. वाचन ही अशी साधना आहे की जी साधकाला तात्काळ वरदान देते ! GIF89a1

Specify duration for subcription

Kindly specify time duration for subscription.

Enter your subscription no for renewal.

युगनायक

Rs.20.00
युगनायक
युगनायक
Publication Year: 
2012
Edition: 
2
Format: 
Soft Cover
Pages: 
128
Volumes: 
1
Language: 
Marathi
युगनायक
युगनायक

भारत जागो ! विश्र्व जगाओ !

Rs.15.00
भारत जागो ! विश्र्व जगाओ !
भारत जागो ! विश्र्व जगाओ !
Publication Year: 
2012
Edition: 
1
Format: 
Soft Cover
Volumes: 
1
Language: 
Marathi
VRM Book Code: 
3092
भारत जागो ! विश्र्व जगाओ !
भारत जागो ! विश्र्व जगाओ !

स्वामी विवेकान्द समग्र चरित्र (A Comparehensive Biography of Swami Vivekananda)

Rs.1,500.00
स्वामी विवेकान्द समग्र चरित्र (A Comparehensive Biography of Swami Vivekananda)
स्वामी विवेकान्द समग्र चरित्र (A Comparehensive Biography of Swami Vivekananda)
Publication Year: 
2013
Edition: 
1
Format: 
Soft Cover
Pages: 
2300
Volumes: 
3
Language: 
Marathi
VRM Book Code: 
3041
स्वामी विवेकान्द समग्र चरित्र (A Comparehensive Biography of Swami Vivekananda)
स्वामी विवेकान्द समग्र चरित्र (A Comparehensive Biography of Swami Vivekananda)

Original Book is in English. Marathi translation of Comprehensive Biography of Swami Vivekananda will seclude on 11 Sept 2013 .
Pre-Subscription price is 900 (750 + 150 Postage charge) Pre-Subscription offer will be ended in July.
Contact for further information :

Vivekananda Kendra Marathi Prakashan Vibhag

‘Nishta’, 21, Sadashiv Peth, Opp. Pune Hospital Pune-411 030
Shri Dhananjayji : 94226-49239

Ajachya Sandarbhat Swami Vivekananda

Rs.10.00
Ajachya Sandarbhat Swami Vivekananda
Ajachya Sandarbhat Swami Vivekananda
Translator: 
Sushma Karnik
Publication Year: 
2012
Edition: 
1
Format: 
Soft Cover
Volumes: 
1
Language: 
Marathi
VRM Book Code: 
1873
Ajachya Sandarbhat Swami Vivekananda
Ajachya Sandarbhat Swami Vivekananda

Don Yodhhye Sanyasi Swami Vivekanada and Swami Dayananda Sarswati

Rs.150.00
Don Yodhhye Sanyasi Swami Vivekanada and Swami Dayananda Sarswati
Don Yodhhye Sanyasi Swami Vivekanada and Swami Dayananda Sarswati
Publication Year: 
2012
Edition: 
1
Format: 
Soft Cover
Volumes: 
1
Language: 
Marathi
VRM Book Code: 
1874
Don Yodhhye Sanyasi Swami Vivekanada and Swami Dayananda Sarswati
Don Yodhhye Sanyasi Swami Vivekanada and Swami Dayananda Sarswati

Mantradrashtha Swami Vivekanand

Rs.40.00
Mantradrashtha Swami Vivekanand
Mantradrashtha Swami Vivekanand
Publication Year: 
2012
Edition: 
1
Format: 
Soft Cover
Pages: 
88
Volumes: 
1
Language: 
Marathi
VRM Book Code: 
1868
Mantradrashtha Swami Vivekanand
Mantradrashtha Swami Vivekanand

Ramkrishna, Vivekanand Gurushishya Nare

Rs.100.00
Ramkrishna, Vivekanand Gurushishya Nare
Ramkrishna, Vivekanand Gurushishya Nare
Publication Year: 
2012
Edition: 
1
Format: 
Soft Cover
Volumes: 
1
Language: 
Marathi
VRM Book Code: 
1872
Ramkrishna, Vivekanand Gurushishya Nare
Ramkrishna, Vivekanand Gurushishya Nare
Syndicate content